• जिल्ह्या मधील प्रत्येक पोलीस स्टेशनचा दैनिक, वार्षिक अहवाल मिळणार. • आरोपींवर वेळोवेळी निगराणी ठेवता येणार. • दोन किंवा दोनपेक्षा अधिक आरोप असलेल्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई वेळेवर केली जाणार. • दैनंदिन होणाऱ्या गुन्ह्याची सविस्तर माहिती मिळणार.